प्राक्तन - भाग 8

  • 3.1k
  • 1.5k

प्राक्तन -८मागील भाग.थोड्या वेळाने अमेयने चहा कपमध्ये गाळून भरला आणि तो कप अनिशाच्या हातात दिला. चहाचा तो सुवास किचनमध्ये दरवळलेला.. तो त्या दोघांनीही दीर्घ श्वास घेत श्वासात भरून घेतला. आता अमेयला उत्सुकता लागली होती की त्याने पहिल्यांदाच बनवलेला चहा कसा झाला असेल याची.. म्हणून तो उत्सुकतेपोटी अनिशाकडे बघत होता. तिने एक सिप घेतला आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव पसरले. कारण चहा सेम टू सेम मयुरेश बनवल्यावर जसा लागतो अगदी तसाच झालेला... त्याच्या हाताची चवही अमेयच्या हातात मिसळली असं तिला वाटत होतं. आता पुढे..." आई काय झालं? काही कमी जास्त झालंय का... प्लीज लवकर सांग..." अमेयची एक्साईटमेंट ताणलेली आता जास्तच. "