ओढ प्रेमाची.... - 11

  • 3.8k
  • 1.7k

राकेश ने सांगितल्या प्रमाणे मायाने घरी प्रोजेक्ट आणि परीक्षे मुळे ती गावाला येऊ शकतं नाही असं सांगितलं.आई बाबा दोघी गावाला रवाना झाल्यावर मायाने राकेशला फोन लावला.राकेश आई बाबा आताच निघालेत इथून.मी पण लगेच निघते तू ये मला pick up करायला.माया फोन ठेऊन लगेच घरा बाहेर पडते, गाडी घरीच ठेऊन पायी निघते . थोड्या दूर गेल्यावर एक कार तिच्या जवळ थांबते , ती थबकते आणि बघते तर त्या मध्ये राकेश असतो. राकेश गाडीच दार तिच्या साठी उघडतो आणि तिला आत येण्यास सांगतो. तशी ती पटकन आत येऊन बसते आणि कोणी आपल्याला बघितलं नाही याची खात्री करते.राकेश मायाला मिठीत घेऊन तिला म्हणतो,उगाच