ब्लॅकमेल - प्रकरण 12

  • 2k
  • 1.1k

प्रकरण १२ त्या दिवशीच कोर्टाचं कामकाज संपल्यानंतर पाणिनी पटवर्धन सौम्या सोहोनी आणि कनक ओजस हे एका रेस्टॉरंट मध्ये कॉफी घेत बसले. “मला वाटतंय पाणिनी,की न्यायाधीशानी त्यांचं मत आधीच बनवलय.” “तुला मी काही गोष्टी शोधायला सांगितल होतं, त्याचा काय केलस?” कनक च्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत पाणिनी ने मुद्द्याला हात घातला “माहितीचे असे वेगवेगळे तुकडे मिळाले आहेत.. एक सलग अशी माहिती त्यातून निर्माण होत नाही आता हे तुकडे तुझ्या कितपत उपयोगी पडतील माहित नाही पण तू स्वतःच मगाशी म्हणालास त्याप्रमाणे तुझे हे अशील हे अत्यंत खोटारड आहे.”-कनक “ती आहे पण आणि नाही पण. ती माझ्याशी खोटं बोलली कारण तिला तिच्या भावाची इभ्रत