कामीनी ट्रॅव्हल - भाग ११

  • 2.2k
  • 1.3k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ११ मागील भागात आपण बघीतले की प्राचीने हर्षवर्धन आणि कामीनी बाईंसह भय्यासाहेबांचं घर सोडलं आणि आता ते वेगळ्या ठिकाणी राहू लागतात आता पुढे बघू. *** प्राची हर्षवर्धन आणि कामीनीबाई यांना भय्यासाहेबांचं घर सोडून बरेच दिवस होतात. हर्षवर्धनची तब्येत आता छान झाली असते. आत्ता पर्यंत हर्षवर्धनला नवरा बायको हे नातं कळलेलं नव्हतं कारण ड्रग्जने त्याच्या मेंदूचा ताबा घेतलेला होता. प्राचीने कामीनी बाईंच्या डोळ्यातील वेदना वाचली आणि तिने हर्षवर्धनला या ड्रग्जच्या जाळ्यातून बाहेर काढण्याचं ठरवलं.प्राची आणि कामीनीबाईंनी यासाठी खूप कष्ट घेतले.त्याचच फळ म्हणजे हर्षवर्धन पहिल्या सारखा होउन घरी परतला. हर्षवर्धन ड्रग्जच्या जाळ्यातून बाहेर पडला पण अजूनही त्याचा मेंदू खूप