कामीनी ट्रॅव्हल - भाग ८

  • 2.3k
  • 1.5k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ८वा मागील भागावरून पुढे. काल काय घडलं हे आपण बघीतलं.त्या प्रकरणाने प्राचीची झोप उडाली होती आता काय होईल पुढे… सकाळी सकाळी प्राचीला थोडा डोळा लागला होता. तेवढ्यात तिच्या खोलीचं दार वाजलं प्राचीने डोळे उघडले पण क्षणभर तिला काहीच कळेना. मग हळुहळू तिच्या सगळं लक्षात आलं. तिनी उठून दार उघडलं बाहेर तिच्या सासूबाई उभ्या होत्या. "प्राची सकाळी तू सकाळी चहा घेतेस की काॅफी?" "काही नको मला." हे बोलतांना ती रागानेच सासूकडे बघत होती. तिच्या अश्या बघण्याने त्या काव-याबाव-या झाल्या. "काल जे घडलं त्यामुळे तू नाराज असणं स्वाभाविक आहे. पण तू रागावू नकोस.एकदा माझं ऐकून घे्. हर्षवर्धन असा का