कामीनी ट्रॅव्हल - भाग ५

  • 3k
  • 1.9k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ५वा मागील भागात आपण बघीतले की प्राचीने हर्षवर्धनच्या स्थळाला होकार दिला आहे.आता पुढे काय घडेल बघू. साखरपुड्याआधी पटवर्धनांच्या घरी पाटणकरांना रितीनुसार घर बघायला बोलवलं. प्राची आणि तीचे आई-बाबा सगळे पटवर्धनांच्या घरी पोचले. घराचं गेटच शानदार होतं. खूप वजनी आणि छान कलाकुसर केलेली होती दारावर. वाॅचमननी दार उघडलं.‌त्यानी दार उघडताच कुत्री भुंकायला लागली.त्यांना बघून तिघही घाबरले. वाॅचमन म्हणाला "घाबरू नका बांधलंय त्यांना." तो त्यांना आत घेऊन गेला.ती एक छोटीशी वेटींग रूम होती.त्यांना तिथे बसायला सांगून वाॅचमन आत गेला.वेटींग रूमचं छान इंटीरियर केलेलं होतं. पाचच मिनीटात वाॅचमन बाहेर आला.वेटिंगरूमच्या डाव्या बाजूला असलेलं स्लाईडींग डोअर त्यांनी उघडलं आणि आत बसा