अनामिका - भाग 3

  • 4.3k
  • 2.2k

ठरल्याप्रमाणे आम्ही त्या नदीकाठच्या वड्या जवळ दुपारी दोन वाजता भेटायला आलो. मी पहिला वडाच्या झाडाखाली बसून तिची वाट पाहत होतो , इतक्यात ती समोरून येताना दिसली, आणि तिने मला पाहताच क्षणी धावत येऊन मला घट्ट बिलगली व मी ही घट्ट पकडले आणि आम्ही दोघे एकरूप होऊन एकमेकाचे चुंबन घेतले. तिने माझ्या ओठाचे चुंबन रक्त येइपर्यंत घेतले. मग ती बोलली आता खूप झाले आपण लग्न करायचं आहे मला तुझ्याशिवाय राहवत नाही रं. हो आपण लवकरच लग्न करायचं आहे, माझे आई वडील येणार आहेत तुझ्या घरी मग होईल सर्व काही ठीक, असे बोलून मी तिला धीर देत म्हणालो कदाचित उद्याच येतील. काहीवेळ