मला स्पेस हवी पर्व २ भाग २८

  • 1.8k
  • 930

मला स्पेस हवी पर्व २ भाग २८मागील भागात आपण बघीतलं की छकू नेहाला भेटायला आली होती. तिच्या भेटीने नेहाला बरं वाटलं.छकूच्या जाण्यानंतर नेहाला फोन आला. कोणाचा फोन असेल बघू. या भागात.“हॅलो. हा प्रणाली बोल. इतक्या महिन्यांनी तुला माझी आठवण झाली का?”यावर प्रणाली म्हणाली,“ नेहा मागच्या वेळी मी तुला फोन केला होता तेव्हा तू खूप चिडलेली दिसली म्हणून तुला फोन करण्याची मी हिम्मत केली नाही. आत्ताही फोन करण्यापूर्वी मी सुधीरला विचारलं की नेहाला फोन करू की नको.”“काहीतरी काय प्रणाली. मी तेव्हा चिडले असेन पण म्हणून तू सुधीरला विचारून मग मला फोन करतेय? अगं आपण नणंद भावजय नाही मैत्रिणी आहोत ना !हे