मला स्पेस हवी पर्व २ भाग २७

  • 1.5k
  • 780

मला स्पेस हवी पर्व २ भाग २७नेहा ऑफिस मध्ये आपलं काम बघत असताना“आता येऊ का?”हे शब्द कानावर पडले तसं नेहाने मान वर करून बघीतलं. केबीनच्या दारात तिला छकू ऊभी असलेली दिसली. आता ही माझ्या कडे कशासाठी आली आहे हा विचार नेहाच्या मनात आला पण तरीही हसून नेहाने तिला वेलकम केलं.छकू नेहा समोरच्या खुर्चीवर बसली.थोड्या वेळ दोघीही काहीच बोलल्या नाही. छकू बोलायला कशी सुरवात करावी या विचारात होती तर तिला आता काय बोलायचय यांचा विचार नेहा करत होती.एकूतच दोघीही संदीग्ध मनस्थितीत होत्या. शेवटी नेहाच म्हणाली,“ इकडे कशा काय आलात?”“ हं. तुम्हाला हा प्रश्न पडणं सहाजिकच आहे. मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आले.”“कशासाठी?”नेहाल