मला स्पेस हवी पर्व २ भाग ९

  • 2.4k
  • 1.6k

मला स्पेस हवी पर्व २ भाग ९मागील भागात आपण बघितलं की रमण बेशुद्ध पडला होता तो अर्धवटशुद्धीत असताना काहीतरी बडबडला त्यात त्याच्या तोंडून नेहाचं नाव ऐकल्यावर छकुला फारच धक्का बसला होता पुढे काय होतं ते बघूरमण आठ दिवस झाले घरी होता. छकुला रमणच्या मनात कोणीतरी नेहा आहे हे कळलं होतं कारण रमण अर्धवट शुद्धीत असताना बडबडला होता. त्यात नेहाचं नाव आलं होतं.‘ नेहा मी तुझ्या खूप प्रेमात आहे. तुझ्याशिवाय मला करमत नाही. वगैरे पद्धतीचे जी वाक्य रमण बोलला होता ते ऐकून छकुला खूपच धक्का बसला होता .आज आठ दिवस झाले रमण घरीच आहे आत्ता कुठे त्याची तब्येत थोडी सुधारते आहे