मला स्पेस हवी पर्व २ भाग ४

  • 2.7k
  • 1.7k

मला स्पेस हवी पर्व २ भाग ४मागील भागात आपण बघीतलं की सुधीरचा फोन आला त्यावर ऋषीचं बोबडं बोलणं ऐकून नेहाला रडायला आलं.आता या भागात बघू“ हॅलो”“बोल”“नेहा तुझी तब्येत कशी आहे?’“ठीक आहे. आज ऑफिस जाॅईन केलं.”“मला त्यावेळेला सुट्टीच मिळाली नाही.”“असूदे. तुझे बाॅस मला माहित आहे कसे आहेत. तू नको वाईट वाटून घेऊस”“मी या शुक्रवारी रात्री ऋषीला घेऊन निघतोय.रवीवारी तिथून परत निघू.”“हं”“चालेल नं? ऋषी खूप आठवण काढतो आहे तुझी.”“हं. मला पण त्याची आठवण येते. ““मी आजच परवाचं तिकिट बुक करतोय. तुझ्या घराचा पत्ता सांग.”“हो मी मेसेज करते. आईबाबा कसे आहेत?”“चांगले आहेत. दोघांनाही तुझी खूप आठवण येते.”‘त्यांना पण घेऊन ये.”‘मी म्हटलं त्यांना तर