मला स्पेस हवी पर्व २ भाग १

  • 10.2k
  • 1
  • 5.1k

मला स्पेस हवी पर्व २ भाग १मागील भागावरून पुढे…मला स्पेस हवी या कथा मालिकेच्या मागच्या पर्वातील अंतिम भागात आपण बघीतलं की नेहा आजारी असते. तेव्हाच रमण तिच्या घरी आलेला असतो आणि तिच्यावर आपलं प्रेम आहे असं सांगतो त्याच्या अचानक या बोलण्याने नेहा गांगरते आणि तिचा त्रास आणखीनच वाढतो इथेच या कथा मालिकेचं हे पर्व संपलं होतं. आता या पुढल्या पर्वत काय होतं ते आता आपण बघूयामला स्पेस हवी पर्व २ भाग १नेहा आज खूप दिवसांनी ऑफिसला जॉईन झाली. आजारपणामुळे तिचा चेहरा कोमेजला होता. तिचं स्वागत करण्यासाठी अपर्णा आणि अनुराधा तिच्या केबिनमध्ये आल्या. अपर्णाच्या हातात फुलांचा गुच्छ होता. अपर्णांनी तो गुच्छ