निदान विद्यार्थी विकासासाठी?

  • 1.2k
  • 417

निदान विद्यार्थी विकासासाठी? *संस्थाचालक शिक्षकांना त्रास देतो. त्याची वेतनवाढ बंद करतो. त्याचे वेतन बंद करतो. त्याचे निलंबन करतो. त्याला भत्ते देत नाही. वरीष्ठ श्रेण्या लागत नाहीत. भत्ते देतांना म्हणतो की तो शिक्षक शिकवीत नाही. परंतु तो सर्व प्रकार शाळेतील शिक्षकांना देण मागण्यासाठी असतो. असा शिक्षक शिकवतो की नाही हे पाहण्यासाठी त्या शिक्षकांच्या पात्रता परीक्षा असतात. ती पात्रता परीक्षा म्हणजे त्या विद्यार्थ्यांना त्याचं शिकविलेलं किती प्रमाणात समजलं ते तपासणे. तो काठीण्य पातळीवर गेला की नाही. हे पाहणे. त्याच्या वर्गातील पालकांच्या त्याच्या विरोधात तक्रारी आहेत का? ते पाहणे. त्याशिवाय तो शिक्षक अपात्र ठरत नाही व त्याला कोणीही अपात्र ठरवून शकत नाही. जर