एक सैतानी रात्र - भाग 48 (अंतिम भाग)

  • 6.6k
  • 1.8k

भाग 48 ending सुर्यांशच्या लक्षात आल, ईगल जवळ नक्कीच गोळया असतील, त्याच्या प्रेताच्या कपड्यांवर चाफाव लागेल.. " हवालदार साहेब, हवालदार साहेब..!" झाडावरून खाली उतरण्यात आणि पुन्हा चढण्यात खुप वेळ जाणार होता , म्हंणूनच त्याने त्या हवालदारांना हाक डिली..तस ते जरा दूर लपले होते.. ते दोघेही घाईघाईतच तिथे धावत आले.. आपल्या साहेबांच प्रेत पाहून ते जागीच थिजले.. " आता? आता कुठ जाशील रे जाड्या..? हिहिहिही!" चामा खांदे हळवत हसला. " ह्याच्या अंगावर किती मांस आहे बघ साल्याच्या भरलाय बटाट्यासारखा.., ह्याच्या मांड्या तर मस्त चिकन मसाला लावून, भाजुन खाईल मी..!" सुकाने जिभळ्या चाटल्या.. माने साहेबांनी कमरेत चाचपडल , परंतू रिव्हॉलव्हर मात्र नेमाडे