पेन्शन सर्व वयोवृद्धांना मिळावी

  • 2k
  • 750

पेन्शन सर्व वयोवृद्धांनाच मिळावी? अलिकडे पेन्शनचं फॅड आलं आहे. जो तो व्यक्ती मी म्हातारा आहे. मला पोषायला कोणीच नाही म्हणून मला पेन्शन हवी अशी मागणी करुन पेन्शनचा दावा करीत आहे. अशी माणसं काही दाखले मिळविण्यासाठी डीलींग (काही पैसे) करुन पेन्शन मिळवीत असतात नव्हे तर पेन्शनसाठी ही माणसं ओळखपत्र म्हणून गावातील काही लोकांच्या स्वाक्षऱ्या घेत असतात. जसे सरपंच, ग्रामसेवक वा पटवारी. तसेच सरपंचांना राजकारण करायचं असतं. त्याला जिंकून यायचं असतं. तो अशा वयोवृद्ध माणसांची कामं शंभर प्रतिशत करीत असतो. कारण त्याला वयोवृद्धांचं मतदानही हवं असतं. तोच सरपंच पटवारी वा ग्रामसेवकावर दबाव टाकून निराधारांना त्यांची स्वाक्षरी मिळवून देत असतो. शिवाय तपासणी करण्यात