शिंपल्याचे शोपीस नको जीव अडकला मोत्यात.. - 3

  • 4.4k
  • 2.2k

त्रिशा आणि पायल दोघी पण अनिकेत च्या हॉस्पिटल बाहेर उभ्या होत्या..पायल : अग ए चल ना माझी आई...पायल वैतागली होती..कारण त्रिशा आत यायचं नावाचं घेत न्हवती...पायल : ओये चल ना..पायल तिला हलवत म्हणाली... त्रिशा मन नसताना आत आली....दोघींनी पण आपली एन्ट्री केली..आजच काम झालंच होत...नशीब अनिकेत न्हवता म्हणून नाहीतर तिला इथे पाहून डायरेक्ट हाकलून च लावली असती...त्रिशा : आज वाचलीस उद्या पाहू...काय होतंय ते...पायल : अग एकटीच नको बडबडू चल..त्रिशा : हो...पायल : बर उद्या मी येते तुझ्या घरी..म सोबत जाऊ...त्रिशा : हह...दोघी पण हॉस्पिटल च्या बाहेर आल्या..पायल : ओये मला भूक लागली आहे..चल बाजूच्या कॅफे मध्ये..त्रिशा : बर ठीक