मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 10

  • 2.6k
  • 1.4k

पान 10                                                                            आमच्या हॉस्टेल मध्ये रंगपंचमी खेळायला परमिशन नव्हती. तरी पण आम्ही बाथरूम मध्ये पाणी खेळायला सुरुवात केली. बादल्या भरून एकमेकांच्या अंगावर पाणी ओतायचो. खरतर मला कसलीच रंगपंचमी खेळायला नाही आवडत. ती मी मुलींसोबत खेळलेली पहिली रंगपंचमी ,आणि ते सुद्धा फक्त पाण्याने . मला रंग - पाणी अस नाही आवडत खेळायला पहिल्यापासूनच . आता आमची मस्ती चालू असताना सईने आमचं नाव रेक्टर मॅडम ला