निरागस प्रेम

  • 4.3k
  • 1.9k

निरागस प्रेम निरागस प्रेम नमस्कार मित्रानो आणि मैत्रणीनो तर आज घेऊन येत आहे एक नवीन निरागस प्रेम हि एक प्रेम कथा ही आहे...........! निरागस प्रेम हि कथा आहे जीवन आणि प्रिया ची चला तर मंग बघू त्यांची कथा ही कथा चालू होते, जीवन ने नुकतेच कॉलेज ला ऍडमिशन घेतले होते आणि प्रिया ने पण आणि जीवन चा कॉलेज चा पहिला दिवस असतो आणि जीवन कॉलेज ला जाण्या साठी सिटी बस मध्ये येतो आणि तिकीट काढतो कॉलेज साठी आणि एक दोन स्टॉप झाले कि प्रिया पण बस मध्ये चढते आणि जीवन च्या पुढल्या सीट वरती बसते आणि जीवन च्या मनात लगेच