इंद्रजा - 25

  • 4.5k
  • 2.1k

भाग - २५ {....पास होके भी दूर हम!‍🩹....} . . . . {...मुंबई...} ममता - झाला का सगळा स्वयंपाक? अनुसया - हो माई झालाय स्वयंपाक आणि सगळा इंद्राच्या आवडीचा...आज तो परत येतोय...आला ना कि वाढदिवसा पण साजरा करूयात.... ममता - हो मग... आता येईलच तो... राजाराम - त्याच्याच येण्याची तर वाट पाहतोय आपण.. अभिजीत - भाऊ कधी येतोय असं झालंय... ओवी - अभि मामू कधी येईल इंद्रा मामू.. अभिजीत - लवकरच येईल हं ओवी.. तारा - अरे ऐका सगळ्यांनी..इंद्रा घराजवळ पोहोचलाय...पण तो म्हणत होता कि काय तरी सरप्राईज आहे....!! ममता - सरप्राईज? राजाराम - असेल त्याच काहीतरी... अनुसया - गाडीचा