आधी गेली अक्कल

  • 5.4k
  • 1
  • 2k

आधी गेली अक्कल ….. पडवण्यातले पापा करंगुटकर पंचक्रोशीत मालदार असामी म्हणून प्रसिध्द! चार साडेचारशे कलमाच्या दोन बागा, मच्छिमारीच्या सहा पाती (मोठ्या होड्या) चार ट्रक नी कायम मजूरी वरचे पन्नास गडी एवढा मोठा बारदाना . ते चारही भाऊ एकत्र रहायचे , पण मोठं कुटुंबनी दहाबारा गडी कायम जेवायला असायचे म्हणून त्यांची दोन घरं होती, एका घरात कुटूंबातली माणसं रहायची नी दुसऱ्या गडी माणसं आला गेला यांचा वावरअसायचा. तशी देवगडला त्यांची वखार होती तिथून बाहेर गावानी मासळी पाठवली जायची. आलटून पालटून एकेक भाऊ तिथे अ