कथा एका इंजिनीयर ची नमस्कार मित्रनो आणि मैत्रीण ना तर चला आज घेऊन येत आहे कथा एका इंजिनीयर ची. नुकतेच इयत्ता दहावी चे पेपर संपले होते आणि १५ जून रोजी निकाल लागला. आणि संभाजी ला दहावी ला ८०% टक्के पडले, आणि संभाजी ला पाचवी पासून च इंजिनेर होयचे होते, त्याने माहिती गोळा करायला चालू केली. आणि त्याच्या गावातलाच एक मित्र डिप्लोमा करत होता हे त्याला समजलं त्याने त्याला सगळी प्रोसेस विचारून घेतली आणि गावापासून ८० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन ला जाऊन डिप्लोमा साठी फॉर्म भरला.