निशब्द श्र्वास - 7

  • 3.5k
  • 1.9k

वेड - सकाळी उठल्यापासून का कुणास ठाऊक आज मला नेहमी पेक्षा वेगळं वाटत होत. आगदी विनाकारण कसतरी होत होतं. '' मुझे नींद ना आये मुझे चैन ना आये '' असच काही झालं होत.तस पण आज जरा माझी प्रकृती थोडी बिघडली होती. आंग थोड जड ताप जाणवत होता. कदाचित अस मला त्यामुळे वाटत असावं पण असं केव्हा होत नाही काही नवीन भाव मनामधे चालत होता. कसली तरी जाणीव कसला तरी भास सारखा वाटत होता. आज ताई तर कामावर गेली होती मला बर नसल्यामुळे मी घरीच होते. पण सकाळी पासून बेड वर मी आगदी विनाकारण उठून बसली की पुन्हा झोपत.काय चालय माझं