शेती व्यवस्थापन - भाग 2

  • 2k
  • 1k

पावसाळ्यातील शेतीचं व्यवस्थापन पाऊस........ पाऊस जास्त आला की लोकांच्या मनात शांसकता निर्माण होते वाटतं की हा येणारा पाऊस जमीनीचं अतोनात प्रमाणात नुकसान करुन जाईल आणि तो जातोच आणि पाऊस आलाच नाही तरीही शासंकता मनात निर्माण होते वाटतं की आता पीकं पेरता येणार नाही व आपल्या शिवारात आता कोरडा दुष्काळ पडेल. दुष्काळाचे नेमके दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे ओला दुष्काळ व दुसरा कोरडा दुष्काळ. हे दोन्ही दुष्काळ शेतकऱ्यांच्या जीवनात येत असतातच नव्हे तर ते शेतकऱ्यांच्या पाचवीला पुगलेले असतात. असे दुष्काळ शेतीत आल्यास शेतकऱ्यांना आत्महत्याच कराव्या लागतात. कारण शेतीचं त्यामुळंच अतोनात नुकसान होत असतं. शेतीचं होत असलेलं यामुळं नुकसान. हे नुकसान बरंच