मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 8

  • 2.8k
  • 1.6k

पान ८                         ( हे पान लिहिण्यासाठी काही वैयक्तिक कारणामुळे उशीर झाला , त्या बद्दल क्षमस्व. इथून पुढे असे होणार नाही.याची काळजी घेतली जाईल.)                        आम्ही शाळेच्या इमारतीमध्ये राहत असल्यामुळे ती बिल्डिंग आमच्यासाठी आमचा बंगला असायचा . आमच्या बंगल्याला दोन दरवाजे होते . पण , दोन्ही समोरच्या बाजूनेच होते . कारण, रूम मोठी होती ना म्हणून . तेव्हा आरती जे दुसरं दार होतं ते बंद करायची. आणि मला ' Tune Mari  Entry ' हे Song म्हणायला सांगायची . ती बाहेर