पान ८ ( हे पान लिहिण्यासाठी काही वैयक्तिक कारणामुळे उशीर झाला , त्या बद्दल क्षमस्व. इथून पुढे असे होणार नाही.याची काळजी घेतली जाईल.) आम्ही शाळेच्या इमारतीमध्ये राहत असल्यामुळे ती बिल्डिंग आमच्यासाठी आमचा बंगला असायचा . आमच्या बंगल्याला दोन दरवाजे होते . पण , दोन्ही समोरच्या बाजूनेच होते . कारण, रूम मोठी होती ना म्हणून . तेव्हा आरती जे दुसरं दार होतं ते बंद करायची. आणि मला ' Tune Mari Entry ' हे Song म्हणायला सांगायची . ती बाहेर