स्फूर्ती आत्मचरित्र - 2

  • 3k
  • 1.5k

दादर येथे 1960 मध्ये अकरावी पास झालो.पोलीस खात्यात मन रमले नाही.त्याच वर्षी राजीनामा दिला व साकारवाडीस आलो.तिथे मित्र परिवार,व ओळखी होत्या.. सुदैवाने नुकतीच हायस्कुल सुरू झाली होती.8 वि व 9 वी चे वर्ग सुरू होते.शाळेमध्ये एक क्लार्क भरावयाचा होता.व त्याला tyaping आले पाहिजे.मला टायपिंग येत नव्हते.त्या करिता मी कोपरगाव येथे सायकलवर टायपिंग शिकण्यास जात होतो.चाळीस वेगाची परीक्षा पास झालो.कंपनीत टायपिंग ची टेस्ट दिली.ओळखीमुळे माझी माझी शाळेत लेखनिक म्हणून नेमणूक झाली.मुळात मला शिक्षणाची आवड होती व खूप शिकण्याची इच्छा होती.व शिकण्याची जिद्द पण होती.,पुढे शाळेचे वर्ग वाढले।इयत्ता पाचवी ते अकरावी वर्ग सुरू झाले.लेखनिक म्हणून कामाचा व्याप वाढला.आशा परिस्थितीत पुणे विद्यापीठाच्या Pre