ओढ प्रेमाची.... - 5

  • 4.7k
  • 3.5k

कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये.....किती वेळ झाला माया अजून कशी नाही आली , ऋचा हातातील घड्याळाकडे बघते.हो, आज पर्यंत कधी इतका वेळ नाही लागला तिला, जरा फोन लाऊन बघतेस का? प्राची शितल विचारते.मी केला होता फोन पण ति उचलत नाही, मी तिला msg करते वेळ मिळाला की करेल मग msg, शितल msg टाईप करते.मला खूप काळजी वाटते तिची, अचानक इतकं सगळं घडलं . हो ,ना ऋचा किती विश्वास होता तिचा त्या मुलावर आणि त्याने काय केलं तिचा विश्वासघात,सांवी रूचाकडे बघून तीलां सावरते.चला लेक्चरची वेळ झाली, msg आला की सांगते मी, असं बोलून शीतल बाकी सगळ्यासोबत क्लासरूममध्ये जाते.थोड्यावळाने शीतलचा फोन वाजतो, तसे सगळ्यांचे काने