स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 19

  • 5.6k
  • 2
  • 2.9k

खूप दिवसांनी भेटल्यामुळे भावाबहिणींच्या चांगल्याच गप्पा रंगल्या.मीरा यायची वेळ झाली तशी ती तिथून निघाली.खाली आली तर गाडी होतीच.पण ती गाडीत बसणार तेवढ्यात तिचा हात कोणीतरी मागून धरला.मिष्टि तर दचकून मागे वळून बघते.पण लगेच मागच्या व्यक्तीला पाहून जरा शांत होते."अहो तुम्ही इथे??" मिष्टी." अम....हो.....ते मी इथूनच जात होती तर तू दिसलीस म्हणून थांबलो." विराजचल झूटा!! सकाळपासून तिला बघताच आल नाही म्हणून एवढा खटाटोप...पण सांगणार कस ना " घरीच निघाली आहेस ना??" विराज तिला विचारतो पण तिचा हात अजुनही त्याच्या हातातच असतो."हो मीरा येईल ना घरी आता." मिष्टी लगेच उत्तर देते." चल मी पण घरीच चाललो आहे.....एकत्र जाऊ." विराज लगेच आनंदी होत