ओढ प्रेमाची.... - 4

  • 5.1k
  • 3.6k

माया दरवाजा उघडून घरात जाते, तिथे तिची आई घर आवारात असते.आई तू आज गेली नाहीस का कामाला? माया सोफ्यावर बसत आईला विचारते .अगं, आज आपल्याला गावी जायचं आहे ना, विसरली का?आणि हे काय तुझे डोळे का सुजलेत?मायाच्या आईने तिच्या जवळ येऊन तिला विचारलं .काही नाही, थोडी तब्येत बरी नाही, माया bedroom च्या दिशेने नी निघाली.हे काय तुझ नवीन, आता ऐन टायमाच्या वेळेस . तुझे बाबा आता ट्रीप cancel होऊ नाही देणार.आई पहली गोष्ट एवढं पण काही झालं नाही मला,एक क्रॉसिंची गोळी घेतली की बर वाटेल मला आणि दुसरं आपण ट्रीपला नाही गावी आजीला बघायला जातो आहे, ते पण तुमचं काम