ओढ प्रेमाची.... - 3

  • 5.5k
  • 4k

माया आणि किरण पार्क मधील एका बेंच वर बसले असताना किरण मायाला म्हणतो,माया मला काही तुझ्याशी बोलायाच आहे.बोल ना किरण , काय बोलायचं आहे???I am sorry, किरण मान खाली घालुन बघत असताना माया त्याच्या हातावर हात ठेऊन माया त्याला म्हणाली,यात sorry काय म्हण्याच, मी नाही रागावणार तुझ्यावर की तू मला बागेत का घेऊन आलास. मला या सगळ्यांपेक्षा तुझी वेळ खूप important ahe, tu मला वेळ देतोय हेच माझ्या साठी महत्वाचं आहे, so, मी तुला thanku म्हंटले पाहिजे.माया ,मी याच्या साठी sorry नाही म्हणत आहे, किरण मायचा हात बाजूला करत म्हणतो.मग, कशासाठी? Anything serious?तेच तू कधी serious होतंच नाही . तू