श्री दत्त महात्म्य

  • 6.7k
  • 2
  • 3.5k

दत्त महात्म्यभाविकांसाठी हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ वाचनासाठी ईश्वरभक्ती असणे ही एकच योग्यता आहे. भक्तांना धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्ती तसेच आत्मसाक्षात्कार हे प्रयोजन आहे. परमेश्वराने अत्रिमुनिंच्या घरी अवतार धारण केला. श्री स्वामी महाराजांनी लिहिलेला दत्त पुराण हा ग्रंथ संस्कृतमध्ये आहे, सर्वांना कळावे यासाठी हा ग्रंथ मराठीत लिहिला आहे. श्री दत्त पुराणाचे तीन भाग आहेत. ज्ञानकांड, उपासनाकांड, कर्मकांड. या ग्रंथात उपासनाकांडाचे निरुपण आहे. ज्याला मुक्ती हवी आहे त्याने नवविधा भक्तिचा अवलंब करावा असे सांगितले आहे.श्री दत्त प्रभूवेद, पुराणे पण त्यांचे गुणगान करतांना थकून गेले तेथे आमच्या स्वल्पबुद्धिने संपूर्ण गुण कसे सांगता येतील.देवांना आपल्या कवीत्वाने संतोष देणाऱ्या बृहस्पतिंचे कवित्व पण विस्मित