ओढ प्रेमाची.... - 1

  • 14k
  • 8.5k

कॉलेजचा पहिला दिवस. मायाला all ready फारच उशीर झाला. गाडी जितक्या speed ने पळवता येईल, तेवढ्या speed ने ती कॉलेजच्या पार्किंग जवळ आली, तशी तिने गाडी पटकन पार्किंग मध्ये घातली आणि.....समोरचं उभी असलेली बुलेटला धडकली. हे पहाताच वॉचमन काका तिथं आले. ते त्यांच्याकडे पहाताच म्हणाली,Soory काका , मला खूप उशीर होत आहे.अगं पोरी मला sorry म्हणून काय उपयोग, जायची गाडी आहे ....काकांचं वाक्य मध्येच थांबून माया म्हणाली, काका त्याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. मी पाहून घेईल, जाऊ मी आता , मला खूप उशीर झाला आहे माझं