अपराधबोध - 9

  • 1.2k
  • 510

तेव्हा सारांश अधिकच गंभीर होऊन बोलला," होय, मी खरे बोलतोय, मी ठरवले आहे की मी एकांकी आयुष्य जगणार आहे:" तेव्हा मात्र श्वेता असहज होऊन बोलली, " का बर रे वेड्या इतका सुंदर आहेस, छान नौकरी आहे आणि अमाप पैसे आहेत. तुला तर एकापेक्षा एक छान मुली मीळ्तील जीवन संगीनी म्हणून तरीही तू असा वेड्यासारखा वीचार का बर करतोय" तेव्हा सारांश म्हणाला, " ही माझी वयक्तिक बाब आणि निर्णय आहे, मी त्यावर अटळ आहे." मग श्वेता बोलली, " अरे स्वतःचा नाही तर तुझ्या आई बाबांचा विचार तर कर. तुझ्या अशा नीर्णयामुळे त्यांना किती वाईट वाटेल त्रास होईल. त्यांना तुझा पासून किती