अवकाशयात्रा - भाग 1

  • 3.4k
  • 1.7k

मनोगत अवकाश यात्रा नावाची आणखी एक पुस्तक वाचकांना देत असतांना आनंद होत आहे. ही माझ्या साहित्यातील ९३ वी पुस्तक आहे. यात संदर्भ म्हणून गुगलवरील काही लेख घेतलेले आहेत. त्या काही लेखांना कथानकाची जोड देवून कादंबरी साकार केली आहे. त्यामुळंच गुगलवर माहिती देणाऱ्यांची लेख घेतल्याबद्दल सर्वप्रथम माफी मागून आभार व्यक्त करतो. या पुस्तकाबद्दल सांगायचं झाल्यास सध्या पृथ्वीवर लोकसंख्या वाढत आहे. त्यामानानं जंगलं कमी होत आहेत. तसेच पृथ्वीवरील लोकं भोगत आहेत पृथ्वीवरील विनाश. तो विनाश ते आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. तो विनाश होत आहे, माणसानं माणुसकी सोडल्यानं हे त्यांनाही माहीत आहे. माणसानं जंगलं कापली आहेत. त्यामुळंच झाडं कमी झाले आहेत. प्राणीही