एक सैतानी रात्र - भाग 46

  • 3.3k
  • 1
  • 1.1k

भाग 46 " नेमाडे साहेब बस्स झाल आता , मी आणखी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या सहका-यांचे जिव जातांना नाही पाहू शकत , तुम्हाला हव तर तुम्ही जाऊ शकता..!" माने साहेबांनी पुढे पाहिल.. समोर थलाईवांच प्रेत पडलेल..आणी त्याही पुढे एक जंगलातून बाहेर पडण्याची वाट होती. दोन सेकंद नेमाडे साहेबांनी त्या वाटेलाच पाहिल .. मग म्हंणाले. " माने साहेब, जायचंच असत , तर मी तुमच्यासोबत आलो असतो का? " नेमाडे साहेबांनी अस म्हंणतच आपली काळीकुट्ट यमाच्या रेड्यासारखी सर्व्हिस रिव्हॉलव्हर बाहेर काढली. माने साहेबांनी प्रथम त्या रिव्हॉलव्हर कडे पाहिल..मग नेमाडे साहेबांकडे पाहून गर्वाने मंद स्मित हास्य करत हसले. " ठीके नेमाडे साहेब, मी काय