एक सैतानी रात्र - भाग 43

  • 2.5k
  • 795

भाग 43, टीप : सदर कथा हिंसक आहे ! कथेत पात्रांच्या हत्येच वर्णन अगदी तंतोतंत वर्तवल आहे ! ह्दयचा त्रास असणारे , किंवा गरोदर स्त्रियांनी कृपया ही कथा वाचु नये ! कथेत आवश्यकता असल्याने अंधश्रद्धेच वापर केल गेल आहे - पण लेखकाच समाज्यातअंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच हेतू नाही !आपला प्रिय लेखक मित्र अंधश्रद्धेला मुळीच खतपाणी घालत नाही ! सदर कथेत उच्चार केलेल्या गावाच नाव आणि तिथली परिस्थिती हे सर्व काही काल्पनिक असून .. वाचकांनी ही कथा ,त्यात असलेले पात्र, मृत व्यक्ति, एकंदरीत सर्वच्या सर्वच परिस्थिती काल्पनिक नजरेने पाहावी- आणी फक्त मनोरंजन व्हावा ह्या हेतूने कथा वाचावीत ह्या कथेत लेखकाने गरज असल्याने