एकापेक्षा - 10

  • 2.7k
  • 1k

सर पुढे म्हणाले, " तर चला मी तुम्हाला एक कवीता शिकवतो." मग त्यांनी आम्हाला मराठीचे पुस्तक बाहेर काढण्यास सांगीतले आणि आमच्यातील एका विद्यार्थ्याची पुस्तक त्यांनी स्वतःचा हातात घेतली, आता त्यांनी कवीता शिकवायला घेतली, ती कविता होती धरणी माताहिचावर आधारीत. तर आमचे सर पुस्तक हातात घेऊन आम्ही जेथे जेथे बसलेलो होतो त्या बेंच जवळ येऊन इकडून तिकड़े फिरून फिरून कावीताचा ओळी वाचून सांगू लागले आणि त्यानंतर त्या ओळींचा अर्थ समजावू लागले. तर त्यांचा चेहऱ्याची बनावट मी आधीच सांगीतली आहे त्या नुसार ते ज्या क्