एक सैतानी रात्र - भाग 37

  • 2.1k
  • 645

भाग ३७ काहिवेळा अगोदर : रेंचो उर्फ रघुभट्ट हवनकूंडसमोर बसला होता. चारही बाजुंनी फोर्स मेंबर्स पुढे पुढे येत होते.. - त्यांच्या पावळांनी झाडावरून खाली पडलेल्या पानांचा पाळा पाचोळा तुडवला जात वाजत होता. ' चरचर्र ' पाळापाचोळ तुडवण्याचा आवाज रघुभट्टच्या कानांवर पडला जात होता.. त्याच्या सैतानी बुद्धीत भीति जमा झाली होती . त्याच्या भीतिच कारण हे होत . की मृतोक्ष्वरी उर्फ मृतो देवतेने त्याला नाराज होऊन तू अर्धमानव - अर्धआत्मा बनून जिवन जगशील, तूला जिवंत राहण्यासाठी मानवाच मांस भक्षण कराव लागेल , नाहीतर तुझी शक्ति- आणी देहाचा नायनाट होइल , असा श्राप दिला होता. श्रापाने आपल काम करायला सुरुवातही केली होती-