एक सैतानी रात्र - भाग 35

  • 2.7k
  • 804

भाग ३५वेळ मध्यरात्री 4:55 am.. बळवंतेंच्या बंगल्या आत : मध्यरात्र सुरु होती. ह्या वेळेला , कालपाडा गावातली लहान मुल सोडली तर - कालपाडा शहरातली सर्व घरात्ली मोठी मांणस जागी होती. त्या दोन सैतानांनी माजवलेला तांडव , किती भयाण, मन पिळवटुन टाकणारा होता.- ह्याची जाणिव फक्त ज्यांच्या घरातले जे जे त्या सैतानांच्या हातून ,मारले गेले होते त्यांनाच ठावूक होत. पोलिसांना अद्यापही त्या दोघांचा सुगावा लागला नव्हता ..पोलिस जो पर्यंत त्या दोन हैवानांना पकडणार नव्हते , तो पर्यंत कालपाडा शहरी वासियांच्या जिव जिवात येणार नव्हता..आपण झोपले आणी ते दोन्ही हैवान आले तर? हा भयानक विचारच सर्वाँच्या मनाच पाणी पाणी करत होता! मनावर