एक सैतानी रात्र - भाग 33

  • 2.6k
  • 918

भाग ३३ कालपाडा जंगल 4:०० am मध्यरात्रीच्या समयी पोलिसांचा मिशन सुरू होता.पण पोलिसांना हे ठावूक नव्हत - की समोरच शत्रू कोण आहे! त्यांना फक्त एवढच ठावूक होत , की रेंचो आणी शैडो ह्या जंगलातच आहेत , त्या दोघांमधला. एकजण तर मेला सुद्धा आहे ! बस्स अजुन एकाच अंत झाल की सुटकेचा श्वास टाकायचं! पन ते एवढ सोप्प होत का ? रेंचोने एका सैतानाची विधी पुर्णतपार केली होती. तब्बल पन्नासवर्षात त्याने शंभर माणसांचे बळी घेतले होते.- खून करण्याची पद्धत , ईतकी निर्दयी होती, की आत्मा चलचल काफत होता..- रेंचो शैडो- दोन्ही भावंडांनी मिळुन एका पुरातन मृतोक्षवरी नामक (मृत्युवर विजय मिळवलेल्या) सैतानाची