एक सैतानी रात्र - भाग 30

  • 2.7k
  • 1k

भाग 30अंधा-या रात्री वाईट शक्ति सक्रीय असतात. त्यातच अमावास्याचा दिवस म्हंणाल तर त्यांच्यासाठी शुभच असतो. प्रत्येक दिवसाच..काही न काही आस्तित्व असत.वेळ-काळ ह्यांच एक रेखाटन असत. तीन ते सहा ह्या मध्यरात्रीच्या वेळे दरम्यान मानवी-शरीर - आत्मा अगदी अशक्त असते, त्या उलट रात्रिच्या अंधा-या काळोखी भटकंती सुरु असलेल्या वाईट आत्म्यांची, भुत पिशाच्छांची शक्ति वाढलेली असते....! अपरात्री बारा ते सहा ह्या वेळे दरम्यान आरश्यांत पाहील का जात नाही ? मानवी जगाची दुसरी प्रतिमा साकारणारा हा आरसा-त्या वेळेत थेट अमानवीय जगाशी संपर्क साधून असतो. कूमकुमत आत्म्यावर ते अमानविय आत्मे अलगद हमला करु शकतात..! तूम्ही तुमच्या मोठ्या आजी अजोबांकडुन कधीतरी हे ऐकलच असेल! रात्री आरश्यात