एक सैतानी रात्र - भाग 27

  • 1.9k
  • 648

भाग 27भाग 16 S 2बलवंतराव-माने साहेब दोघेही दरवाजापाशी पोहचले . दरवाजा उघडायला माने साहेबांनी हात वाढवला , लेच फिरवुन पाहिल , पन दरवाजा काही उघडला नाही . " बलवंते? दरवाजा लॉक आहे!" " काय ? थांब जरा पाहूदे !" माने साहेब दरवाजापासुन बाजुला झाले.बलवंतरावांनी पुढे येऊन दरवाजा उघडून पाहायला सुरुवात केली, पन लेच लागून गेल होत. " माने आता दोनच रस्ते आहेत आपल्याकडे!" " काय बर ते?" मानेसाहेबांनी विचारल." एक तर हा दरवाजा तोडाव लागेल, नाहीतर मागच्या दारातुन जाव लागेल." " नो!" मानेसाहेब अचानक जरासे ओरडत म्हंटले" मागे धोका आहे बलवंते! मी तर म्हंणतोय इथे पावला पावलावर धोका आहे, हा