एक सैतानी रात्र - भाग 25

  • 2.1k
  • 657

भाग 25S 2 भाग 14 : भुकेले निशाचर " अरे देवा ! ह्या लाईटला काय झालं?" त्या कालोखात अमृताबाईंचा आवाज घुमला. बंगल्यात प्रथम हॉलमध्ये सुजाताबाई- अमृताबाई उपस्थीत होत्या.तर बलवंतराव एका अंधा-या कोरिडॉरमध्ये उभे होते. त्यांच्या पुढे दहापावलांवर एक काचेचा दरवाजा दिसत होता.बाहेर असलेला बल्ब विझल्याने त्या दरवाज्यातुन पुढे रात्रीचा निळसर प्रकाश व वाहणार पांढरसर धुक दिसत होत. "थांबा हं वहिनी मी आताच मेंनबत्ती पेटवते ! " सुजाताबाई अमृताबाईंना उद्देशून म्हंणाल्या. चालत त्या एका टेबल जवळ आल्या, टेबलाखाली एकूण तीन ड्रोवर होते. सुजाताबाईंनी पाहिला ड्रोवर उघडला-पन त्यातही मेंनबत्ती नव्हती,दुसरा ड्रोव्हर उघडला त्यातही नव्हती-मग शेवटी तीसर ड्रोव्हर उघडल गेल..!त्यात मेंनबत्ती असेल -अस