एक सैतानी रात्र - भाग 22

  • 3.2k
  • 1.1k

All स्टोरी ep 22सीजन 2 भाग 11  " आऽऽऽऽऽऽऽ" विजयची मृत्युमय किंकाळी वा-यासारखी चौहीदिशेना घुमली होती. बळवंतरावांच्या दुस-या मजल्यावर पियुषच्या खोलीत तो स्व्त:हा त्याच्या बैडवर झोपला होता. त्याच्या छातीपर्यंत एक तपकीरी रंगाची चादर त्याने अंगावर ओढून घेतली होती. बैड बाजुला असलेल्या चौकोनी टेबलावर तोच तो सप्तरंगी दिवा एक विशिष्ट ध्वनी सोडत सात रंग सोडत ऊजळत बसला होता. त्या खोलीत पियुष व्यतिरिक्त इतर कोणीही दिसत नव्हते.पियुषच्या चेह-यापासुन वर बारा फुटांवर एक सफेद फैन गोल गोल फिरत होता. तिथूनच पियुष गाढ झोपलेला आपल्या सर्वांना दिसत होता. हळु-हळु कैमरा लेंस पियुषच्या चेह-यावर झुम होऊ लागली. हळके हळके कैमेरा पुढे सरसावु लागला. खोलीत