एक सैतानी रात्र - भाग 17

  • 2.9k
  • 1
  • 963

S 2 ep 6भाग 17 " अरे माझ्या देवा! हा आवाज?" अमृता बाई काळजीच्य स्वरात उच्चारल्या . बाहेरुन आवाज आला होता त्याला भीतीची किनार होती! त्या आवाजाने बाहेर काय झाल असेल?काय घडल असेल? हे पाहण्यासाठी, बळवंतराव, आणि माने साहेब दोन्ही फैमिली घाईघाईने बाहेर आली. समोर गार्डनमध्ये फुड टेबलाजवळ गोल गराडा करुन सर्व पाहुणी मंडळी ऊभी होती. त्या प्रत्येक पाहूण्याच्य चेह-यावरचे भीतीचे भाव अगदी ऊत्तेजित होते.बायका आपपल्या नव-याच्य मागे उभ्या होत्या, तर पुरूष मंडळी पुढे. कोणि मेल की कस वातावरणात तो दुखी-पणा जाणवतो? तसा तिथे त्या गर्दीत एक विलक्षण भयदुख जाणवत होत. त्या दुखाला भीतीची किनार जोडली होती. " बळवंते? काहीतरी