एक सैतानी रात्र - भाग 14

  • 3k
  • 1.3k

एक सैतानी रात्र सीजन 2 भाग 3 भाग 14 आजच्या भागात जरास रोमँटीक वर्णन आहे लक्षात असूद्या.! कथा सुरु: बळवंतेरावांच्या बंगल्या मागे गार्डन होत , गार्डनमध्ये हिरव्यगार गवतावर न्यू ईयर पार्टी रंगात आली होती. गप्पा-गोष्टींचा बार उडाला होता. शाही पकवांनानी आपली जादू दाखवली होती, खाणा-यांच्या चेह-यावर सुखद भाव जे दिसत होते. " माने साहेब !" बळवंतरावांच्या उजव्या बाजुच्या रांगेत , थोड पूढे एक पन्नास वर्षीय इसम बसलेले, त्यांच्या अंगावर काळा सुट,तशीच मैचिंग पेंंन्ट, शरीराने जरासे जाडे, डोक्यावर मध्ये टाळूपासून ते भोव-या पर्यंत टक्कल, आणी डाव्या उज्व्या बाजुला कानांवर मात्र तपकिरी रंगाचे केस होते. ह्यांच नाव होत किरण माने, ते