एक सैतानी रात्र - भाग 13

  • 3.3k
  • 1.4k

भाग 2 आज वर्षाच शेवटच दिवस होत. त्या निमीत्ताने कालपाडा गावचे सरपंच श्री: बळवंते इनामदार वय सत्तेचाळीस, ह्यांच्या दुमजली बंगल्या मागे असलेल्या गार्डनमध्ये एक पार्टी ठेवण्यात आली होती. बळवंतेरावांच्या च्या फैमिलीत म्हंणायला पत्नी सुजाता इनामदार वय चाळीस, मोठा मुलगा सुर्यांश इनामदार वय तेवीस , लहान मुलगा पियुष इनामदार वय अकरा अशी फैमिली होती. त्यांच एक प्रशस्त दोन मजली बंगला होता. बंगल्यात आत जाण्यासाठी प्रथम एक काचेच दार होत. ते उघडून आत प्रवेश केल की एक छोठीशी गल्ली दिसत होती. त्या गल्लीतुन पाच-सहा पावल चालून पुढे आलो, की डाव्या हाताला एक अजुन एक दाराची चौकट लागायची. ती चौकट ओलांडली की ख-या