निवडणूक - भाग 3

  • 618
  • 204

निवडणूक भाग तीन जार्ज लहान होता. तेव्हा त्याला वाटायचं की निवडणूक ही मोबाईल द्वारेच व्हावी. तसा आज तो निवडून येताच त्यानं बरेच बदल घडवून आणले होते. शिवाय त्यानं जो जो विचार मनात केला होता. ते सारे उपक्रम त्यानं आपल्या निवडून आल्यानंतर केले होते. त्यातच जनता खुश होती. जी सामान्य होती. श्रीमंत लोकं मात्र आजही खुश नव्हतेच. जार्ज राष्ट्राध्यक्ष बनताच सर्वात पहिल्या उपक्रमाला हात लावला. तो म्हणजे स्वयंपाकाचा गॅस. महिला वर्ग स्वयंपाक करीत असत. तो स्वयंपाक गॅसवर करीत असत. गॅस असणं ही महिलांसाठी अतिशय निकडीची गोष्ट होती. कारण होतं जेवन बनवणं. जेवन बनवायची चिंता ही महिलांनाच असायची. सध्याचा काळ पाहिल्यास बऱ्याच