शिक्षा ....

  • 8.1k
  • 1
  • 3.4k

लेखक : कुमार नमस्कार मी सुहास आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते सर्व माझ्यासोबत घडले आहे....माझ्या घरी मी माझा भाऊ आम्ही दोघेच राहत होतो, आई वडील एक कार अपघात मध्ये गेले होते त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांचा सांभाळ करत होतो. माझ्या दादाचा माझ्यावर खुप जीव होता अगदी पोटच्या पोरासारखी माझी काळजी घेत होता.मी आणि माझा दादा म्हणजे सुशील आम्ही दोघे पण नोकरी करत होतो. दादा चे लग्नाचे वय झाले होते पण घरात वडीलधारे असे कोणी नव्हते .घरात बाई माणूस असेल तर घराला घरपण येते असे म्हणतात. मी दादाचे नाव विवाह मंडळात नोंदवले आणि स्थळ येण्यास सुरुवात झाली. कामातून किंवा सुट्टी