सर येते आणिक जाते - 5

  • 3.4k
  • 1.9k

ट्रेकिंग इन्स्ट्रक्टर त्यांना मार्गदर्शन करत होते. ते जे जे आणि जसे जसे सूचना करत होते त्याप्रमाणे सर्वजण त्या इन्स्ट्रक्शनस्, दिलेली प्रत्येक बारीक सूचना लक्ष देऊन ऐकत आणि फॉलो करत होते. ट्रेक सुरू करण्यापूर्वीच इन्स्ट्रक्टरने सर्वांना चढाई संदर्भात सर्व प्रकारची पूर्वकल्पना दिली होती. या ट्रेकमध्ये साधारण किती वेळ लागेल, किती कठीण गोष्टी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागेल, आपली स्ट्रेंथ, इच्छाशक्ती कुठे कुठे पणाला लागू शकेल, तसेच कोणाला त्रास झाला किंवा काही इमर्जन्सी निर्माण झाली तर फर्स्ट एड टीमला त्वरित संपर्क कसा करायचा आणि इन्स्ट्रक्टर पर्यंत गोष्टी सप्लाय चेन द्वारे शक्य तितक्या वेगाने कशा पोहोचवायच्या वगैरे वगैरे...सर्वांना एक चढाईचा नकाशा बनवून देण्यात